सुधारीत नियमास सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनाचा लाभ कसा घ्यावे .

योजनेचे नाव – सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना ,महाराष्ट्र शासनयोजनेचा उद्देश – ज्या दारिद्रय रेषेखालील जोडप्यांना एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्र्दक्रिया केलेली आहे . अशा जोडप्यांना आर्थिक सहाय्य करणे .अटी व शर्ते – ही योजना केवळ दारिद्रय रेषेखालील जोडप्यांनाचा लाभ मिळेल. या याजनेचा लाभ घेण्यासाठी या दारिद्रय रेषेखालील जोडप्यांनी एक किंवा दोन … Read more