सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत अधिवेशनातुन मोठी अपडेट ! राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त सेवा !

राज्य विधानमंडळाचे अधिवेशन सुरु असून , कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विधानमंडळामध्ये जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर अधिकच चर्चा झालेली असून जुनी पेन्शन लागु करण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिलेला आहे .परंतु राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार व इतर राज्य सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत आनंदाची अपडेट समोर येत आहे . अधिवेशनांमध्ये कर्मचारी संघटनांकडुन देण्यात आलेल्या विविध प्रश्नावर अधिवेशनांमध्ये … Read more

State Employee : जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय , महागाई भत्ता वाढ व सातवा वेतन आयोागाचे उर्वरित हप्ते या संदर्भातील प्रश्न अधिवेशानात लागणारी निकाली !

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत , यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन ,सेवानिवृत्तीचे वय तसेच बक्षी समिती खंड – 2 मधील त्रुटी असे अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत .राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर येत्या हिवाळी अधिवेशानांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे . देशांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 … Read more

State Employee :  राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अधिवेशनांमध्ये या प्रलंबित प्रश्नांवर होणार मोठे निर्णय !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत , या प्रलंबित विषयांवर हिवाळी अधिवेशनांमध्ये चर्चा होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍न खुप दिवसांपासून प्रलंबित असून , राज्य शासनाकडुन या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनांमध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील . जुनी पेन्शन योजना – देशांमध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : दोन वर्षांची मिळणार अतिरिक्त सेवा !

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी खुशखबर मिळणार आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकारप्रमाणे 60 वर्षे होणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे .या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे – राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांचे प्रचलित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीचे नियोजन !

राज्य कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत , यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा प्रमुख ठरला आहे . कारण देशामध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) रद्द करुन पुन्हा जुनी पेन्शन योजना लागु केली आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसुन येत आहे .यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारची मंत्रीमंडळ बैठक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी राज्य शासनाची कॅबिनेट बैठकीचे लवकरच आयोजन .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक प्रलंबित मागण्या वेळोवेळी निवेदने देवूनही अद्यापर्यंत सदर मागण्यांवर कोणताही निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला नाही .यामुळे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने कठोर भुमिका घेतल्याने , राज्य शासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी कॅबिनेट बैठकीचे आयोजन करावे लागणार आहे . महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघामार्फत विविध 14 प्रकारच्या मागणीबाबतचे निवेदन राज्य … Read more

वाढीव 4% महागाई भत्ता ,जुनी पेन्शन योजना तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत दि.15.नोव्हेंबर 2022 पर्यंत निर्णय ! प्रसिद्धीपत्रक निर्गमित .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने राज्य शासनास सादर करण्यात आल्या आहेत .या मागण्यावर राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी महासंघाने दि.27 सप्टेंबर 2022 रोजी पुकारलेल्या लक्षवेधी दिनादिवशी सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते .परंतु अद्यापर्यंत शासनाने कोणत्याही मागण्यावर निर्णय न घेतल्याने महासंघाच्या वतीने दि.27.10.2022 रोजी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे बाबत ,राज्य सरकार सकारात्मक !

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्यात येणार आहे .महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे , तर वर्ग – 4 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे .सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ प्राप्त होणार आहे . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 38 % महागाई भत्ता तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट !

महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ ही ए‍क राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची मोठी संघटना आहे . या संघटनेच्या वतीने दि.27.09.2022 रोजी लक्षवेध दिन म्हणुन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता . परंतु या दिनापुर्वीच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची दि.19.09.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक संपन्न झाली होती .या बैठकीनंतर महासंघाने लक्षवेध दिन आंदोलन स्थगित केले आहे . मुख्यमंत्री यांच्यासोबत … Read more

वेतनत्रुटी , निवृत्तीचे वय 60 वर्षे , जुनी पेन्शन ,महसूल विभाग वाटपावर तात्काळ निर्णय घेणार ! मुख्‍यमंत्री यांच्यासोबत महत्वपुर्ण बैठक पार पडली .

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने 27 सप्टेंबर 2022 रोजी लक्षवेधी दिन आंदोलन करुन सरकारचे लक्ष्य वेधाण्यात येणार होते .यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते . सदर बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडुन विविध 17 मागण्या मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या .बैठकीमध्ये नमुद करण्यात आलेल्या मागण्या व बैठकीचे इतिवृत्त बाबत संघटनेच्या वतीने प्रसिद्धीप्रत्रक दि.19.09.2022 रोजी … Read more