सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम सोप्या पद्धतीने कशी काढावी .

सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम सोप्या पद्धतीने कशी काढावी . सातवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचे शेवटचे बेसक महत्वाचे आहे . त्याचबरोबर कर्मचाऱ्याची एकुण सेवाकालावधी महत्वाची आहे . सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्यासाठी खालील सुत्राचा वापर करावा . सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम कशी काढावी सेवानिवृत्त उपदानाची रक्कम काढण्याचे सुत्र – शेवटचा बेसिक         x ( सेवाकाळ … Read more