7 th Pay Commission : राज्य शासकीय व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताचा मोठा लाभदायक शासन परिपत्रक निर्गमित !

राज्य शासन सेवेतील फक्त सेवानिवृत्त / मयत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रोखीने अदा करावयाच्या सातव्या वेतन आयोागाचा तिसरा हप्ता ऑफलाईन सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय यांच्या मार्फत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.03 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शिक्षणाधिकारी यांचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . सातव्या वेतन आयोगाच्या … Read more

State Employee :  राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अधिवेशनांमध्ये या प्रलंबित प्रश्नांवर होणार मोठे निर्णय !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत , या प्रलंबित विषयांवर हिवाळी अधिवेशनांमध्ये चर्चा होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍न खुप दिवसांपासून प्रलंबित असून , राज्य शासनाकडुन या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनांमध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील . जुनी पेन्शन योजना – देशांमध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना अखेर महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! शासन निर्णय दि.23.11.2022

राज्यातील पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दि.01 जुलै 2022 ते 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्ता वाढ देणेबाबतचा वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.23.11.2022  रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.23.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासन सेवेतील जे निवृत्तीवेतनधारक / … Read more

कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांची NPS मधील जमा रक्कम देण्यास सरकारचा नकार !

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जमा रक्कम परत देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट नकार दिला आहे . यामुळे राज्य सरकारने कायदेशिर मार्गाने यासंदर्भात न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजुने भुमिका मांडणार आहेत .या संदर्भातील सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .. राजस्थान , छत्तीसगढ ,झारखंड ,पंजाब अशा राज्यांनी केंद्र पुरस्कृत्त राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांचे प्रचलित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीचे नियोजन !

राज्य कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत , यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा प्रमुख ठरला आहे . कारण देशामध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) रद्द करुन पुन्हा जुनी पेन्शन योजना लागु केली आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसुन येत आहे .यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारची मंत्रीमंडळ बैठक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा दि.07.11.2022 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगानुसार दि.01 जानेवारी 2016 ते दि.31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्यास मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.07 नोव्हेंबर 2022 रोजी एक अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.07.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . दि.01.01.2016 ते दि.31.12.2018 … Read more

GOOD NEWS : राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम दि.01 जुलै 2021 पासुन व्याजासह मिळणार ! शासन निर्णय निर्गमित .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम दि.01 जुलै 2021 पासुन व्याजासह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.09 मे 2022 रोजी शासन निर्गमित झाला आहे . या शासन निर्णयान्वये , राज्यातील सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2021 … Read more

BREAKING NEWS : पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी , DA वाढीसोबत पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ !

7 th Pay commission : सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना , AICPI निर्देशांकानुसार महागाई भत्ता मिळतो .AICPI मध्ये वाढ झाल्यास महागाई भत्ता मध्ये देखिल वाढ होते . मार्च महिन्यामध्ये CPI निर्देशांक 01 अंकाने वाढल्याने AICPI निर्देशांक 126 अंकावर जावुन पोहोचला आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये , वाढ अपेक्षित आहे . यामुळे जुलै 2022 … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी भेट ! पेन्शन नियमात मोठा बदल , मिळणार मोठा आर्थिक लाभ .

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने पेन्शन नियमात बदल करुन मोठी भेट कर्मचाऱ्यांनी देण्यात आली आहे .पेन्शन नियमात मोठा बदल करण्यात आल आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुबांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार अंतर्गत पती – पत्नी दोघेही सरकारी नौकरीवर कार्यरत असल्यास , अशा कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर कुटुंबातील मुलांना पेन्शन स्वरुपात जवळपास 1.25 लाख रुपये महिना मिळणार आहे … Read more

GOOD NEWS : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन कडुन पेन्शन मध्ये , 7500/- रुपये  वाढ .

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन , ईपीएफ सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये , वाढ करण्यात आली आहे . यामध्ये 2014 अगोदर ईपीएफ चे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदानावर मर्यादा होते . ही मर्यादा ईपीएफ कडुन काढण्यात आली आहे . ईपीएफचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 15000/- ग्राह्य धरण्यात आलेले होते . त्यापेक्षा जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर … Read more