राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवापुस्तकाविषयीची आवश्यक बाबी ,महत्वाचे बदलासह संपुर्ण माहीती .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण दस्ताऐवज म्हणजे , सेवापुस्तक होय . सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांचा आरसा असतो . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळामधील सर्व प्रकारच्या नोंदी असतात . काही नोंद अनावधानाने राहील्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी त्रास होतो . शिवाय सेवापुस्ताकामध्ये महत्वपुर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत . प्रामुख्याने कर्मचाऱ्यांने सेवापुस्तकातील पहील्या पानावरील नोंद असल्याची खात्री करुन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ! सेवानिवृत्तीनंतर ,सेवा पुस्तकामध्ये हमखास घेतले जाते हे आक्षेप.

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकामध्ये अनेक आक्षेप सुवानिवृत्तीनंतर घेण्यात येतात . यापैकी काही महत्वाचे आक्षेप खालीलप्रमाणे विशद करण्यात आलेले आहेत. सेवापुस्तकातील रजालेखा अपुर्ण / रजा लेखा चुकीचा असणे . वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे . सेवापुस्तकात मराठी / हिंदी भाषा सुटची नोंद नसणे . चारीत्र्य पडताळणी झाल्याबाबतची नोंद नसणे . स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे . स्वग्राम … Read more

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण सुचना – हे करा अन्यथा पेन्शन साठी येतील अडचणी .

राज्य शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी लेखाविभागाकडुन महत्वपुर्ण सुचना निर्गमित झालेले आहेत .या सुचनांचा अवलंब करण्यात यावा .जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतर पेन्शन साठी कोणतीही अडचण येणार नाही .कोणकोणत्या सुचना देण्यात आलेले आहेत ते खालीलप्रमाणे पाहुयात . बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांने जर दुय्यम सेवापुस्तक केले असल्यास ,तशी नोंद मुळ सेवापुस्तकात घेवून कर्मचारी स्वाक्षरी घ्यावी. जर स्त्री कर्मचाऱ्यांने वैद्यकिय खर्च आई … Read more

सेवानिवृत्ती नंतरच्या महत्वाची नोंदी सेवापुस्तकात करवी अन्यथा पेन्शन लागु होण्यास होईल विलंब .

सेवानिृत्ती नंतर कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक तंतोतंत अपडेट असल्यास , पेन्शन लगेचच लागु होते परंतु जर सेवानिवृत्ती नंतर महत्वाची नोंदी सेवापुस्तकात केली गेली नसल्यास कर्मचाऱ्यास ,पेन्शन लागु होण्यास विलंब होतो .यामध्ये कोणत्या महत्वाच्या नोंदी आहेत ते खालील प्रमाणे आहेत . सेवानिवृत्ती नंतर शासकिय सेवेतुन कार्यमुक्त झाल्याची महत्वाची नोंद सेवापुस्तकात करुन घेणे आवश्यक आहे . त्याचबरोबर महालेखापाल कार्यालयाकडुन … Read more