राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे , सेवापुस्तकांना चिकटवायचे महत्वपुर्ण दस्तावेज .

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवापुस्तकामध्ये महत्वाचे दस्तावेज चिकटवायचे असतात . जर हे दस्तावेज सेवापुस्ताकामध्ये नसल्यास , कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी अडचण निर्माण होवू शकते .यामध्ये कोणकोणते एस्तावेज महत्वाचे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. वैद्यकिय प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वेतन निश्चिती – यामध्ये विविध वेतन आयोग / पदोन्नती व सर्व वेतन निश्चिती . विकल्प अर्ज हमीपत्र – ज्यादा … Read more