राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज अधिवेशात घडलेल्या महत्वपुर्ण अपडेट !
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि 03.03.2022 पासून मुंबई येथे सुरु आहे . या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज अधिवेशात चर्चा झाली . यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागु करण्याबाबत महत्वपुर्ण चर्चा झाली आहे . अधिवेशनात शिक्षक आमदारांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न उपस्थित केले . अतिरिक्त झालेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना … Read more