सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात झाली ‘इतकी’ वाढ, जाणून घ्या किती मिळतोय दर?

दिवाळीच्या काळातही सुद्धा सोयाबीनची काढणी – दिवाळीच्या काळात सुद्धा शेतकरी सोयाबीन काढत आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यात कसलाही पाऊस नाही. कमी पावसामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास चांगली मदत होत आहे. देशातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता हळूहळू वाढताना दिसत आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा देखील दिसून आली. सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा होत असताना दिसत आहे.. … Read more

जाणून घ्या सोयाबीन आणि कापूस बाजारभाव दर …

कापूस बाजारभाव दर :- (cotton rates ) देशातील कापूस बाजारावर महागाईमुळे दबाव असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अनेक देशांमध्ये महागाई वाढल्यानं कापडाची मागणी सध्या कमी झालेली आहे. परिणामी भारताची कापड निर्यातीवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे उद्योगाकडून कापसाची खरेदी हळुवार गतीनं सुरु आहे. कापडाची मागणी वाढल्यानंतर कापसालाही उठाव दर मिळेल. सध्या कापसाला सरासरी 7 हजार ते ९ … Read more

शेतकरी बांधवांनो सोयाबीन आणि कापसाच्या दरात होणार वाढ ? जाणून घेऊया सविस्तर माहिती !

सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे आणि काहीच दिवसांमध्ये ही काढणी पूर्ण होईल. प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी पिके म्हणजे सोयाबीन व कापूस. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला या दोन्ही पिकाबाबत चढ-उतार पहायला मिळत आहे. ज्याचा कुठे ना कुठे फटका हा भारतातील बाजारपेठेवरती सुद्धा होत आहे. ह्या अनुषंगाने आता बाजारात येत असलेल्या सोयाबीन आणि कापूस यांच्या … Read more

शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ ! सोयाबिनचा बाजारभाव 12 हजार गाठणार .

रशिया – युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत महागाई वाढत चालली आहे. युद्ध प्रसंगी कच्चे तेल व गोड तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात उच्चांग गाठते .याचाच परिणाम म्हणुन बाजारपेठेत मोठे व्यापारी उपलब्ध सोयाबिनची साठवणुक करत आहेत . म्हणुनच सोयाबिनच्या बाजारभावामध्ये मागील दोन दिवसात मोठा चढउतार दिसुन येत आहे. मागील चार दिवसात सोयाबिला कमाल  आठ हजार भाव मिळाला . … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , सोयाबिनच्या भावामध्ये वाढ !

सध्या रुस –युक्रेनचे युद्ध सरु असल्याने , त्याचा महागाई वर मोठा परिणाम होता आहे . परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे .जागतिक पातळीवर महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे . युद्धाच्या काळात कच्चे ते व गोडतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असते .याचाच परिणाम म्हणुन सोयाबिनचे भाव वाढताना दिसत आहेत . सोयाबिनचे भाव 7500 रुपये पर्यंत पोहचले … Read more

सोयाबीनला किमान 8000 हजार प्रति क्विंटल मिळण्याची अपेक्षा .

सोयाबीनला किमान 8 हजार रुपये हमीभाव मिळण्याची अपेक्षा होत आहे .सोयाबीनला प्रति क्विंटल 8 ते 10 हजार रुपये मिळणार आहे .याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे . सोयाबीनची आवक बाजारपेठेत कमी होत आहेत ,शिवाय यवतमाळ व लातूर बाजारपेठेत सोयाबीनची आवक सर्वात कमी होत आहेत . सोयाबीन साठी लातूर व यवतमाळ ह्या बाजारपेठा महत्वाच्या आहेत .लातूर व यवतमाळ … Read more