राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी ! या सुचनांचे पालन करणे बंधनकारक अन्यथा गंभीर परिणामास जावे लागणार सामोरे !
महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्य सचिवांनी पत्र काढून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महत्वपुर्ण सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर सूचनांचे पालन करणे कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असणार आहेत .कर्मचाऱ्यांने सदर सूचनांचे पालन न केल्यास कर्मचाऱ्यांना गंभीर परिणामास सामोरे जावे लागणार आहे . या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . सदर सूचनांमध्ये नमुद करण्यात आलेले … Read more