NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे सर्कल मध्ये पदभरती प्रक्रिया 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिप खालीलप्रमाणे आहे . 1) पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी रिक्त पद संख्या – 06 शैक्षणिक पात्रता – MBBS / MCI / MMC वेतनमान /मानधन – 60,000/- 2) पदाचे नाव – बालरोगतज्ज्ञ रिक्त … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औरंगाबाद जिल्हा भरती प्रक्रिया 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औरंगाबाद जिल्हा येथे विविध वैद्यकीय पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – विशेष वैद्यकीय अधिकारी (स्पेशालिस्ट) ,वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स,तंत्रज्ञ,फार्मासिस्ट व इतर वैद्यकीय पदे . एकूण पदांची संख्या – 87 शैक्षणिक पात्रता – जाहिरात पाहा नौकरीचे … Read more