पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनी 28 फेब्रुवारी 2022 पुर्वी करा हे काम अन्यथा पेन्शन होणार बंद !
सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे . ती म्हणजे सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला विहित वेळेत सादर करावयाचा असतो .जर विहीत वेळेत हयातीचा दाखला सादर न केल्यास पेन्शनधारकांची पेन्शन बंद करण्यात येते . राज्य शासनाने दि.25 जानेवारी 2022 रोजी शासन निर्णय काढुन पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ … Read more