आनंदाची बातमी ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के महागाई भत्ता फेब्रुवारीच्या वेतनासोबत मिळणार रोखीने.

राज्य शासकीय व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे .ती म्हणजे मागील 3 महीन्यापासुन प्रलंबित असणारा केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 3 टक्के महागाई माहे फेब्रुवारीच्या वेतन देयकासोबत दिला आहे. त्याचबरोबर हा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकार प्रमाणेच 01 जुलै  2021 पासुनच लागु केला जाणार असल्याने , जुलै पासुनची महागाई भत्ता फरक देखील दिला जाणार आहे. … Read more

30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ.

राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची वार्षिक वेतनवाढ बाबत शासनाने यावर रिट पिटीशन दाखल करण्यात आले होते .यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याच बरोबर मद्रास न्यायालय व महाराष्ट्र उच्च न्यायालयाने हा शासनाचा रिट पिटीशन फेटाळला आहे . यामुळे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा … Read more