उद्या दि .07 फेब्रुवारी 2022 रोजी राज्य कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर.

उद्या दि.07 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदी यांच्या निधनानंतर भारत सरकारने दोन दिवस दुखवटा जाहीर केला आहे . तर राज्य सरकारने राज्यात लता दीदी यांच्या निधनामुळे परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उद्या सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी  2022 रोजी राज्यातील … Read more