कर्मचाऱ्याची 10 वर्षे सेवा होण्यापुर्वीच मृत्यु पावल्यास मिळणाऱ्या 10 लाख रुपये व इतर आर्थिक राशी  लाभाबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय .

कर्मचारी 10 वर्षे सेवा पुर्ण होण्यापुर्वीच मृत्यू पावल्यास अशा कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास महाराष्ट्र शासनातर्फे 10 लाख सानुग्रह अनुदान अधिक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खाती जमा असणारी रक्कम प्राप्त होते . महाराष्ट्र शासन सेवेतील कृषी विद्यापीठे व  त्याच्याशी संलग्न असलेल्या अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यापैकी जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा … Read more