महाराष्ट्र 12 वी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशत: केला बदल ,पाहा नविन वेळपत्रक .

महाराष्ट्र 12 वी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे .हा बदल अल्पश: आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण निर्माण होणार नाही असे बोर्डाच्या सचिवांनी सांगितले आहे. यामध्ये केवळ भाषा विषयच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.याबाबतचा सविस्तर नविन वेळापत्रक खालील प्रमाणे पाहा.