BREAKING NEWS : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 18 महिने कालावधीमधील DA थकबाकी बाबत सर्वात मोठी अपडेट .
सरकारी कर्मचाऱ्यांचा कोरोना महामारीमुळे 18 महिने DA गोठविण्यात आला होता .या कालावधीमधील DA देण्याबाबत कर्मचारी युनियन व पेन्शनधारकांकडुन केली जात होती . परंतु या कालावधीमधील महागाई थकबाकी देण्यास सरकारने नकार दिला आहे . केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन प्रस्ताव फेटाळण्यात आला केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता देण्याबाबतचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे . त्याचबरोबर पेन्शनधारकांनी … Read more