राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : दोन वर्षांची मिळणार अतिरिक्त सेवा !
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी खुशखबर मिळणार आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकारप्रमाणे 60 वर्षे होणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे .या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे – राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी … Read more