State Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा “ 33 : 60 “ फॉर्म्युला लागु होणार .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीचा “ 33 : 60 “ फॉर्म्युला लागु करणे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत .याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडुन तयार करण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांना 33 वर्षे सेवा मान्य नसल्याने , या प्रस्तावाला मोठा विरोध कर्मचाऱ्यांकडुन कायम आहे . या प्रतावानुसार 33 वर्षे सेवा किंवा 60 वर्षे सेवा यापैकी जी तारीख लवकर … Read more