40 वर्षावरील अनफिट कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती होणार का ? वाचा सविस्तर शासनाचा निर्णय .

राज्य शासन 40 वर्षे पुर्ण झालेल्या अनफिट कर्मचारी सेवेबाहेर जाणार , याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे . राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आले होते . या प्रसिद्धी पत्रामुळे कर्मचाऱ्यांमध्ये , भिती निर्माण झाली आहे . या प्रसिद्धी पत्रामध्ये , नमुद करण्यात आले आहे कि , ज्या कर्मचाऱ्यांचे वय … Read more