सर्वसामान्यासाठी परवडणारे भारतातील सर्वात स्वस्त कार .

भारतामध्ये कारच्या किमती खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत .त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडणारे कार तेही चांगल्या लुक मध्ये उपलब्ध आहेत .यामध्ये काही कार लुक मध्ये व किंमती मध्ये 3 लाखापेक्षा कमी आहेत .कारच्या कमी किंमतीमुळे सर्वसामान्य जनतेला परवडणारे कार आहेत.ते खालीलप्रमाणे पाहुयात . 1) दॅटसन रेडी – गो – या कारची शोरूम किंमत 2.83 लाख रुपये … Read more