50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती ! सुधारित शासन निर्णय !
वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याबाबत…