BREAKING NEWS : सातवा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्ता अदा करणेसंदर्भात , आत्ताचा महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित .

सातवा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्ता जुन महिन्याच्या वेतन देयकासोबत अदा करणेबाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.09 मे 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे .शासन निर्णय निर्गमित होवूनही अनेक कर्मचाऱ्यांना देयके विहीत कालावधीमध्ये अदा करण्यात येत नाहीत .यासाठी सदरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . DCPS /NPS खाते नसलेल्या शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना … Read more

GOOD NEWS : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जुन पगाराबाबत , महत्वपुर्ण अपडेट ! GR.

 राज्य शासकिय /जिल्हा परिषदा /निवृत्त झालेले / इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्ता , जून महिन्याच्या वेतन देयकासोबत अदा करणेबाबतचा , वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.09 मे 2022 रोजी निर्गमित झाला आहे .7 वा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्ता दि.01 जुलै 2021 रोजी प्रस्थावित होता .परंतु कोरोना महामारीमुळे सदर देयक लांबणीवर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेनासोबत मिळणार , व्याजासह थकबाकी ! GR पाहा सविस्तर .

राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता माहे जुन महीन्याच्या वेतन / निवृत्तीवेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .याबाबतचा राज्य शासनाच्या वित्त विभागाचा दि.09 मे 2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे . या शासन निर्णयानुसार निवृत्तीवेतन धारक त्याचबरोबर शासकिय कर्मचारी व सर्व जिल्हा परिषदा ,अनुदानित शाळा , व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या … Read more

GOOD NEWS : राज्य शासकीय , इतर पात्र व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता प्रदान करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित .दि.09.05.2022

राज्यातील शासकिय ,इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यायंना 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता प्रदान करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि .09.05.2022 रोजी निर्गमित झाला आहे .या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना दि .01 जुलै 2021 रोजी देय असलेल्या 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्यात येत आहे . या शासन निर्णयानुसार निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना प्रथम … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागणसाठी 23 व 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी संप !

 राज्यातील सर्व कर्मचारी येत्या 23 व 24 फेब्रुवारी 2022 रोजी  विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी संपावर जाणार आहेत .राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहेत .     यासाठी राज्य सर्व कार्यालयातील कर्मचारी येत्या 23  व 24 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे .विशेष … Read more

राज्य शासकीय व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव ३ महागाई भत्ता व इतर प्रलंबित बाबीसाठी अर्थसंकल्पीय निधी तरतुद .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासुन अनेक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहे .या प्रलंबित प्रश्नासाठी राज्य शासकिय कर्मचाऱ्यांकडुन आंदोलन करण्यात आले होते . यावर राज्य शासनाकडुन आश्वासने देण्यात आली होती . या आर्थिक प्रलंबित बाबींसाठी राज्य शासनाकडुन फेब्रुवारी महीन्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतुद केली जाण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे .           यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मागील तीन महीन्यापासुन रखडलेला … Read more

वाढीव महागाई भत्ता , महागाई भत्ता फरक  व 7 वा वेतन आयोग थकबाकी तिसरा हप्तासाठी निधीची तरतुद.

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबत माहे फेब्रुवारी महीन्याच्या अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे . त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा थकित असणारा माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या तीन महिने कालावधीमधील वाढीव 11 टक्के महागाई भत्ता वाढीचा फरक देयकाबाबत निधीची तरतुद करण्यात येईल . त्याचबरोबर 7 वा वेतन आयोग … Read more

7 वा वेतन आयोग थकबाकी फरकाचे हप्ते जानेवारी /फेब्रुवारी वेतन देयकासोबत .

राज्य शासकीय ,जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोग थकबाकीचा पहिला हप्ता बाकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता जानेवारीच्या वेतन देयकासोबत प्रदान करण्यात येणार आहे .त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचा 2 हप्ता बाकी आहे अशा कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी वेतन देयकासोबत मिळणार आहे .जर फेब्रुवारी मध्ये अनुदान शिल्लक नसल्यास , आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिन्याच्या वेतनसोबत दुसरा … Read more