राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी ! सातव्या वेतन आयोगाचे तिनही हप्ते अदा करण्याकरीता वित्त विभागाकडुन निधींची तरतुद !

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य विधीमंडळामधुन मोठी धक्कादायक बातमी समोर आली असतानाच , कर्मचारी हिताचे एक दिलासादायक वृत्त समोर येत आहे . ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे तिनही हप्ते अदा करण्याकरीता राज्य शासनांकडुन निधींची तरतुद करण्यात आलेली आहे . राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते अद्याप पर्यंत अदा … Read more

State Employee : जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय , महागाई भत्ता वाढ व सातवा वेतन आयोागाचे उर्वरित हप्ते या संदर्भातील प्रश्न अधिवेशानात लागणारी निकाली !

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत , यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन ,सेवानिवृत्तीचे वय तसेच बक्षी समिती खंड – 2 मधील त्रुटी असे अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत .राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर येत्या हिवाळी अधिवेशानांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे . देशांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतनासोबत मिळणार वाढीव डी.ए सह इतर मोठे लाभ !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषद , व इतर पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्‍य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबरच्या पगार / निवृत्तीवेतनासोबत वाढीव डी.ए सह इतर मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत .याबाबतची सविस्तर लेटेस्ट अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. महागाई भत्ता 4 … Read more

7 वा वेतन आयोगाचे हप्ते (4 था हप्ता /उर्वरित हप्ते) अदा करणेबाबत व NPS संदर्भातील प्रश्नाबाबत मा.उपसचिव यांच्या बैठकीचे इतिवृत्त .

राज्य शासकीय , जिल्हा परिषदा , निवृत्तीवेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता जुलै 2022 च्या वेतन/निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.09 मे 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .परंतु अनेक राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे पहिला व दुसरा हप्ता अद्यापर्यंत अदा करण्यात आलेला नाही . ज्या कर्मचाऱ्यांना … Read more

7 वा वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देणेबाबत,आत्ताचे महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित .

राज्य शासन सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .सदर सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.01.06.2022 रोजी निर्गमित झाला आहे .सविस्तर परित्रक पुढीलप्रमाणे आहे . जी.पी.एफ ,डी.सी.पी.एस आणि एन.पी.एस खाते नाहीत अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा … Read more

राज्य शासकीय व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव ३ महागाई भत्ता व इतर प्रलंबित बाबीसाठी अर्थसंकल्पीय निधी तरतुद .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बऱ्याच दिवसापासुन अनेक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहे .या प्रलंबित प्रश्नासाठी राज्य शासकिय कर्मचाऱ्यांकडुन आंदोलन करण्यात आले होते . यावर राज्य शासनाकडुन आश्वासने देण्यात आली होती . या आर्थिक प्रलंबित बाबींसाठी राज्य शासनाकडुन फेब्रुवारी महीन्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतुद केली जाण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे .           यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मागील तीन महीन्यापासुन रखडलेला … Read more

वाढीव महागाई भत्ता , महागाई भत्ता फरक  व 7 वा वेतन आयोग थकबाकी तिसरा हप्तासाठी निधीची तरतुद.

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबत माहे फेब्रुवारी महीन्याच्या अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे . त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा थकित असणारा माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या तीन महिने कालावधीमधील वाढीव 11 टक्के महागाई भत्ता वाढीचा फरक देयकाबाबत निधीची तरतुद करण्यात येईल . त्याचबरोबर 7 वा वेतन आयोग … Read more

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोग थकबाकी हप्ता प्रदानाबाबत परिपत्रक .

जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 7 वा वेतन आयोग थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्याबाबत शिक्षण संचालक यांचे महत्त्वाचे परिपत्रक दि .19 जानेवारी 2022 रोजी निर्गमित झाले आहेत . जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्यासाठी कार्यालय स्तरावर आवश्यक निधी बाबत अनुदान मागणी … Read more

7 वा वेतन आयोग थकबाकी फरकाचे हप्ते जानेवारी /फेब्रुवारी वेतन देयकासोबत .

राज्य शासकीय ,जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोग थकबाकीचा पहिला हप्ता बाकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता जानेवारीच्या वेतन देयकासोबत प्रदान करण्यात येणार आहे .त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचा 2 हप्ता बाकी आहे अशा कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी वेतन देयकासोबत मिळणार आहे .जर फेब्रुवारी मध्ये अनुदान शिल्लक नसल्यास , आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिन्याच्या वेतनसोबत दुसरा … Read more

कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी !जानेवारी 2022 वार्षिक महागाई भत्ता 3 % ने वाढणार .

दरवर्षी केंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा जानेवारी व जुलै महिन्यात वाढवला जातो .01 जुलै 2021 रोजी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 % करण्यात आला आहे ,तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 31 % DA (01जुलै 2021 पासून 14 % DA वाढ) करण्यात आला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता … Read more