सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील DA /DR थकबाकी संदर्भात आत्ताची मोठी ब्रेकिंग न्युज !

राज्य / केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीच्या काळामध्ये , ओढावलेले आर्थिक संकटाचा विचार करुन , 01 जानेवारी 2020 ते 01 जुलै 2021 या कालावधीमधील डी.ए व डी. आर वाढ बंद करण्यात आलेली होती .त्यानंतर 01 जुलै 2021 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 11 टक्केंची वाढ करण्यात आली , परंतु वरील नमुद 18 महिने कालावधी मधील … Read more

7 वा वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देणेबाबत,आत्ताचे महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित .

राज्य शासन सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .सदर सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.01.06.2022 रोजी निर्गमित झाला आहे .सविस्तर परित्रक पुढीलप्रमाणे आहे . जी.पी.एफ ,डी.सी.पी.एस आणि एन.पी.एस खाते नाहीत अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा … Read more

7  pay commission : सातवा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ता / DA फरक अदा करणेसाठी निधीची उपलब्धता .

राज्‍य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे अद्यापर्यंत सातवा वेतन आयोगाचे पहीला व दुसरा हप्ता बाकी आहे . राज्य शासनाने आदेश देवूनही अनेक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता निधी अभावी प्राप्त झालेला नाही . यामुळे संवितरण अधिकाऱ्यांकडुन निधीची मागणी करण्यात आलेली आहे . राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता माहे फेब्रुवारी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागणसाठी 23 व 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी संप !

 राज्यातील सर्व कर्मचारी येत्या 23 व 24 फेब्रुवारी 2022 रोजी  विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी संपावर जाणार आहेत .राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहेत .     यासाठी राज्य सर्व कार्यालयातील कर्मचारी येत्या 23  व 24 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे .विशेष … Read more

वाढीव DA ,DA थकबाकी व थकीत आर्थिक प्रकरणे !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी वेतन देयकसोबत रोखीने 3 %महागाई भत्ता दिल्यास ,राज्य शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडणार असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2021 पासूनच वाढीव 3 % महागाई भत्ता दिला जाणार आहे .परंतु 01 जुलै 2021 पासूनचा महागाई भत्ता फरक बाबत नंतर नव्याने आदेश काढून अदा केला जाणार आहे . त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर … Read more

महागाई भत्ता ,व महागाई भत्ता फरक देयकाची रक्कम जानेवारी वेतनासोबत ..

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता जानेवारी वेतनासोबत रोखीने दिला जाणार आहे ,हा वाढीव 3 % महागाई भत्ता 01 जुलै 2021 पासूनच लागू करण्यात येणार आहे . विविध राज्य शासकीय कर्मचारी संघटनाकडून 01 जुलै 2021 पासूनचा महागाई भत्ता फरक त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर 2021 या तीन महिने कालावधी मधील 11 % महागाई … Read more

7 वा वेतन आयोग थकबाकी फरकाचे हप्ते जानेवारी /फेब्रुवारी वेतन देयकासोबत .

राज्य शासकीय ,जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोग थकबाकीचा पहिला हप्ता बाकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता जानेवारीच्या वेतन देयकासोबत प्रदान करण्यात येणार आहे .त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचा 2 हप्ता बाकी आहे अशा कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी वेतन देयकासोबत मिळणार आहे .जर फेब्रुवारी मध्ये अनुदान शिल्लक नसल्यास , आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिन्याच्या वेतनसोबत दुसरा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू होणार DA व फिटमेंट फॅक्टर लाभ .

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होण्याची मोठी चर्चा सुरू आहे .फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 % ने वाढ करण्याची युनियनची जोरदार मागणी होत आहे. जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास ,राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा देखील वेतनाचा फिटमेंट फॅक्टर वाढवला जाईल. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18000/- वरून 26000/- होईल ,तर राज्य शासकीय … Read more

7 वा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्याबाबत परिपत्रक .

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा प्रदान करण्यात आले आहेत .परंतु अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाच्या फरकाचे पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्यात आले नाहीत .अशा कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत . याबाबत शिक्षण संचालक यांचे दिनांक .06.01.2022 रोजी परिपत्रक निघाले आहे … Read more