राज्य कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते व मार्च महिन्यांच्या पगाराबाबत आत्ताची मोठी अपडेट ! GR निर्गमित !
राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्यांचे पगार व सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणे संदर्भात राज्य शासनांकडून दि.21 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते व मार्च महिन्यांच्या पगारासाठी निधींची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे . राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर … Read more