कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये , महिला उमेदवारांसाठी नौकरीची मोठी संधी .
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये सहाय्यक परिचारिका पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदासाठी आवश्यक पात्रताधारक महिला उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदाचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – सहाय्यक परिचारीका प्रसविका ( ANM ) एकुण पदांची संख्या – 34 पात्रता – 10 वी , ANM एकुण वेतनमान / मानधन – … Read more