MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये पदभरती प्रक्रिया 2022
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State co-operative Bank Recruitment For Manger Post , Number of Post vacancy – 02 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . पदाचे नाव –व्यवस्थापक ( 2 ) पात्रता – उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधर असण आवश्यक … Read more