(BOB ) बँक ऑफ बडोदा मध्ये पद भरती प्रक्रिया 2022
बँक ऑफ बडोदा मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – एग्रीकल्चर मार्केटिंग अधिकारी एकुण पदांची संख्या – 47 पात्रता – कृषी / मत्स्य विज्ञान /कृषी विपणन आणि सहकार / सहकार आणि बँकिंग /फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकिय … Read more