भगिनी निवेदिता को –ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लिपीक पद भरती 2022

भगिनी निवेदिता सहकारी बँकेत लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – लिपीक एकुण पदांची संख्या – 50 जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवी ,संगज्ञक ज्ञान नौकरीचे ठिकाण (जॉब लोकेशन ) – पुणे , महाराष्ट्र आवेदन शुल्क – 1000/- … Read more