सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांमध्ये आणखी 5% वाढणार DA !

कर्मचाऱ्यांचा DA वाढवला की त्यांच्या पगारात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते . नवीन वर्ष चालू सुरू व्हायला 15 दिवस बाकी आहेत. तर येणार्‍या नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. नवीन वर्षात 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. मीडिया रीपोर्टनुसार,आतापर्यंत आलेल्या AICPI इंडेक्सच्या डेटानुसार,सरकार पुढल्या वर्षी मार्च महिन्या पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या समान टप्यावर समायोजनाबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.12.2022

राज्यातील शैक्षणिक संस्थामधील अंशत: अनुदानित रिक्त पदांवर वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे वेतनाच्या समान टप्यावर समायोजनाबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.12.12.20222 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . सन 2022-23 च्या संचमान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांचे प्रचलित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीचे नियोजन !

राज्य कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत , यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा प्रमुख ठरला आहे . कारण देशामध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) रद्द करुन पुन्हा जुनी पेन्शन योजना लागु केली आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसुन येत आहे .यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारची मंत्रीमंडळ बैठक … Read more

BREAKING NEWS : अखेर सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये केली भरघोस वाढ ,DA फरक रोखीने !

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे .ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चक्क 13% वाढ करण्यात आली आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे .याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात . केंद्र सरकारच्या अधिनस्त 6 व्या व 5 व्या वेतन आयोग अंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात आली आहे .6 … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज : वित्त मंत्रालयाकडून 7% DA फरकास , महागाई भत्ता वाढीस मंजुरी .

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखीण एक मोठी गुड न्यूज आली आहे .ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चक्क 7% DA वाढ DA फरकास लागू करण्यात आली आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे . सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या ,कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये जानेवारी 2022 पासून 3% वाढ करण्यात आली होती .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा … Read more

GOOD NEWS : राज्यातील या कर्मचाऱ्यांना DA मध्ये चक्क 7 % वाढ मार्च पासून लागू !

राज्य सरकारने आज दि .30.03.2022 रोजी शासन निर्णय काढून , राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 3 % वाढ करण्यात आली आहे . ही वाढ सातव्या वेतन अयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे . राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही 6 व्या वेतन अयोगानुसार वेतन दिले जाते अशा कर्मचाऱ्यांना सध्या 189 % दराने DA दिला जात होता .अशा कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची मोठी खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम फेब्रवारी वेतन देयकासोबत रोखीने.

राज्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारला होता , याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोठवू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा महागाई भत्ता रोखीने फेब्रवारी महिन्यापासुन लागु करण्याची तयारी राज्य शासनाची सुरु झाली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांचा रोष मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य शासन कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी माहे फेब्रवारी … Read more