Empoloyee News : कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी धक्कादायक बातमी , प्रस्ताव सरकारने फेटाळला !
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ( EPFO ) सदस्यांच्या पेन्शमध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव , सरकारसमोर प्रस्तावित होता . हा प्रस्ताव आता सरकारने फेटाळला असल्याने , EPFO सदस्यांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त होत आहे . EPFO प्रस्तावाबाबतची सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात . कर्मचारी भविष्य निर्वाह सदस्यांच्या पेन्शमध्ये सध्या मिळत असलेल्या पेन्शनमध्ये दरमहा 1,000/- रुपये वाढ करण्याची मागणी सदस्यांकडुन … Read more