BREAKING NEWS : सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना ,बसणार मोठा आर्थिक फटका !
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा झटका बसणारा निर्णय सरकारने घेतला आहे .ज्या कर्मचाऱ्यांना पीफ योजना लागु आहे .अशा कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.ज्या कर्मचाऱ्यांना एन पी एस योजना लागु आहे अशा कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही . पीएफ धारक कर्मचाऱ्यांचे , कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा असणाऱ्या रक्कमेच्या व्याजदरामध्ये ,कपात करण्यात आली आहे .मागील … Read more