(HAL) हिंदुस्थान एरोनॉटिक्स मर्या. मध्ये भरती प्रक्रिया .

हिंदुस्थान एरोनॉटिक्स मर्या. मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदाची संख्या 01. डिझाईनर ट्रेनी 38 02. मॅनेजमेंट (टेक्निकल ) ट्रेनी 22 03. मॅनेजमेंट (IMM) ट्र्रेनी 05 04. मॅनेजमेंट ट्रेनी 20   एकुण पद संख्या 85 शैक्षणिक पात्रता – … Read more