हे कोर्स करा आणि ICICI , HDFC, AXIS अशा नामांकित बँकेत पर्मनंट नौकरी मिळवा.

सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे ,खाजगी क्षेत्रात नौकरीची हमी नसल्याने जास्त करून तरुण वर्ग खाजगी क्षेत्रामध्ये नौकरी करण्यास तयार नसतात. जास्त करून तरुणाचा कल सरकारी नौकरीकडे जास्त आहे ,शासकीय नौकरी मध्ये शिपाईची जरी नौकरी लागली तरी तरुण लोक खुश असतात .खाजगी नामांकीत कंपनी मध्ये पगार सुद्धा चांगला असतो शिवाय नौकरीची सुद्धा हमी मिळते … Read more