भारतीय नौदल मध्ये अग्निपथ योजना अंतर्गत 2800 जागांसाठी महाभरती .
भारतीय नौदल मध्ये अग्निपथ योजना अंतर्गत 2800 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – अग्निवीर ( भारतीय नौदल ) पात्रता – 12 वी ( गणित आणि भौतिकशास्त्र व रयासनशास्त्र /जीवशास्त्र / संगणक विज्ञान यापैकी एक विषयासह उत्तीर्ण ) एकुण जागांची … Read more