केंद्रीय भरती : कोचिन शिपयार्ड लिमिटेड मध्ये दहावी पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी .
कोचिन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 330 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. शीट मेटल कामगार 56 02. वेल्डर 68 03. फिटर 21 04. डिझेल मेकॅनिकल 13 05. मोटार व्हेईकल मेकॅनिक 05 06. प्लंबर 40 07. पेंटर 14 08. … Read more