राज्य कर्मचाऱ्यांना लागु होणार जुनी पेन्शन योजना ! पेन्शन लागु करण्यासाठी राज्य सरकारीची प्रस्तावाची तयारी !

सध्या जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ चालुच आहे . कारण राज्यांमध्ये शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत . यामध्ये आपल्या पक्षाला मत मिळावे याकरीता सर्वच पक्ष आपल्या आपल्या परिने शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत .यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी … Read more

कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांची NPS मधील जमा रक्कम देण्यास सरकारचा नकार !

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जमा रक्कम परत देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट नकार दिला आहे . यामुळे राज्य सरकारने कायदेशिर मार्गाने यासंदर्भात न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजुने भुमिका मांडणार आहेत .या संदर्भातील सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .. राजस्थान , छत्तीसगढ ,झारखंड ,पंजाब अशा राज्यांनी केंद्र पुरस्कृत्त राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात … Read more

काँग्रेसची सत्ता आल्यास , कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन – राहुल गांधी .

सध्या देशाच्या राजकारणामध्ये , कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे .गुजरात राज्यामध्ये , विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत . या निवडणुकीच्या प्रचारामध्ये , काँग्रेच पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात राज्यामध्ये काँग्रेची सत्ता स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन दिले आहे . राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये , … Read more

GOOD NEWS : कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आले यश ,तब्बल 24 हजार कर्मचाऱ्यांना लागु झाली जुनी पेन्शन योजना .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे गोवा राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .गोवा राज्य सरकारने दि.05.08.2022 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आली होती . सर्वच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावे , असे सर्वोच्च न्यायालयाने … Read more

आनंदाची बातमी – राज्य जुनी पेन्शन बाबत सरकार घेणार सकारात्मक निर्णय .

राज्य शासन सेवेमध्ये 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याबाबत एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे लवकरच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात बाबत राज्य सरकार सकारात्मक आहे . राज्य कर्मचारी बऱ्याच दिवसापासुन , जुनी पेन्शन योजनेची मागणी करत आहेत . परंतु यावर राज्य शासनाकडुन अद्याप पर्यंत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कधी लागु होणार , जुनी पेन्शन उतार वयाचा मोठा आधार .

राज्य शासन सेवेत 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यात यावी . अशी कर्मचाऱ्यांकडुन मोठी मागणी वारंवार करण्यात येते . यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचा 23 व 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी संप देखिल झाला होता .यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जुनी पेन्शन लागु करण्यात येईल . असे आश्वासन दिले होते . राज्यस्थान … Read more

या आमदारांना मिळते 1 लाख पेक्षा अधिक पेन्शन तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कधी ?

महाराष्ट्र राज्यातील माजी आमदारांच्या पेन्शनवर महिन्याला 6 कोटी 64 लाख रुपये एवढा निधी दर महिन्याला खर्च केला जातो . तर वार्षिक 79 कोटी 70 लाख रुपये निधी खर्च होतो . तर शासनाची संपुर्ण आयुष्य सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का लागु केली जात नाही .असा प्रश्न सर्वांना पडला आहे . 1 लाख रुपयांपेक्षा जास्त … Read more

BREAKING NEWS : राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व फरकाचा मोठा लाभ मिळाला ,परंतु जुनी पेन्शन बाबत काय ?

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के महागाई व फरकाचा मोठा लाभ मिळाला आहे .शिवाय 11 टक्के महागाई भत्ता फरकाची रक्कम देखिल , माहे मार्चच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आले आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आनंद झाला आहे . परंतु कर्मचाऱ्यांमध्ये , आणखीण रोष वाढत आहे . कारण कर्मचाऱ्यांना छत्तीसगड व … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागु होणार . याबाबतची आत्ताची महत्वपुर्ण अपडेट  .

राज्य शासन सेवेतील कर्मचारी हे राज्याच्या प्रशासनाचा कणा असतात .कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले  सेवेबद्दल त्यांच्या सेवानिवृत्त काळामध्ये निर्वाह म्हणुन पेन्शन दिली जाते . यामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळावी . जेणेकरुन त्यांच्या गरजा पुर्ण झाल्या पाहीजे . परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये आवश्यक तेवढी पेन्शन मिळत नाही . यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना हि एक प्रकारची फसवी … Read more

जुनी पेन्शन योजना लागु झाल्यास , NPS मधील शासनाच्या योगदानाची रक्कम सरकार काढुन घेणार .

राज्यातील कर्मचाऱ्यांना लवकरच राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे . असे झाल्यास , NPS खात्यामधील शासनाच्या योगदानाची रक्कम सरकारकडुन काढुन घेतले जाणार आहे . NPS मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान 10 टक्के असुन राज्य शासनाचे योगदान हे 14 टक्के आहे . जर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु झाल्यास , ही 14 … Read more