व्यवसाय विशेष – LIC विमाप्रतिनीधी  बनुन कमवा लाखो रुपये कमीशन , कोणतीही गुंतवणुक नाही .जाणुन घ्या सर्व माहिती .

LIC विमा प्रतिनिधी बनुन लाखो रुपयांचा कमीशन प्रति महिना कमवु शकता .तेही कोणत्याही प्रकारची गंतुवणुक करण्याची आवश्यक नाही . केवळ नागरिकांचा LIC विमा काढुन देण्याचे काम करावे लागेल . LIC ही विमा कंपनी केंद्र सरकारची असल्याने , लोकांचा मोठा विश्वास असल्याने केवळ नागरिकांना विमा काढण्यासाठी प्रात्साहित करण्याचे काम करावे लागेल . LIC विमा प्रतिनिधी होण्यासाठी … Read more