Breaking News : कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 6 टक्के वाढीस अखेर राज्य शासनाने दिली मंजुरी !

राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबतच्या प्रस्तावाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे .बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या महागाई भत्ता मध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 34 टक्के डी.ए वाढ करण्याची मागणी बाबतचा प्रस्ताव बस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री.शेखर चन्ने यांनी राज्य शासनास सादर केला होता . सदर प्रस्तावाला राज्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी राज्य शासनाची कॅबिनेट बैठकीचे लवकरच आयोजन .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक प्रलंबित मागण्या वेळोवेळी निवेदने देवूनही अद्यापर्यंत सदर मागण्यांवर कोणताही निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला नाही .यामुळे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने कठोर भुमिका घेतल्याने , राज्य शासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी कॅबिनेट बैठकीचे आयोजन करावे लागणार आहे . महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघामार्फत विविध 14 प्रकारच्या मागणीबाबतचे निवेदन राज्य … Read more

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासुन 34 टक्के महागाई अनुज्ञेय करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! दि.17.08.2022

राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के वाढीव महागाई भत्ता जानेवारी 2022 पासुन लागु करणेबाबत  काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली होती .या घोषणेची अंमलबजावणी म्हणुन आज दि.17.08.2022 रोजी वित्त विभागाकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2022 ते दि.31 … Read more

मंत्रीमंडळ विस्तारानंतर राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता बाबत लवकरच होणार मोठी घोषणा !

राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबत मोठी अपडेट लवकरच येणार आहे .राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 3 टक्के डी.ए वाढीची घोषणा लवकरच केली जाणार आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यापासुन 38 टक्के दराने डी.ए रोखीने लागु करणेबाबतची केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे . राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासुन 3 टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने … Read more

Employee news : सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ( DA ) 34% /38% संदर्भात मोठी अपडेट .

सरकारी /निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी डी.ए बाबत आनंदाची अपडेट आली आहे . ती म्हणजे जुलै 2022 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात आलेली आहे . नुकतेच केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडुन AICPI चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत . जून महिन्यामध्ये 02. गुणांची वाढ यामध्ये झाल्याने , AICPI चे निर्देशांक 129.2 वर पोहोचला आहे . कर्मचाऱ्यांना … Read more

State employee : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताबाबत आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता जुलै महीन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणे प्रस्तावित होते .तसा वित्त विभागाकडुन प्रस्ताव देखिल राज्य शासनास सादर करण्यात आलेला आहे .परंतु वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत विलंब होत असताना दिसुन येत आहे . राज्य शासन सेवेतील शासकीय , निवृत्तीवेनधारक , जिल्हा परिषदा व इतर … Read more

बैठकीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे ,जानेवारी 2022 पासुन 34% दराने महागाई भत्ता देण्याचा महत्वपुर्ण निर्णय ,शासन निर्णय लवकरच .

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची राज्याच्या मुख्य सचिव यांच्या सोबत दि.22.07.2022 रोजी महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली आहे .सदर बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाहतुक भत्ता व महागाई भत्ता लागु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडुन करण्यात आली होती . सदर बैठकीचे कार्यवृत्त मा.मुख्य सचिव यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर केले आहे . जे प्रलंबित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 34% दराने महागाई भत्ता , DA फरकासह जुलैच्या वेतन / पेन्शन देयकासोबत ! आत्ताची महत्वपुर्ण अपडेट .

राज्यातील शासकीय , निवृत्तीवेतनधारक , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी डी.ए वाढ जुलै वेतन देयकासोबत अदा करणेबाबतच्या प्रस्तावाला वित्त विभागाकडुन मान्यता दिली असली तरी याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय अद्यापपर्यंत निर्गमित झालेला नाही . राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 34 टक्के डी.ए फरकासह जुलै वेतन देयकासोबत विनाविलंब अदा करणेबाबत कर्मचारी संघटनाकडुन निवेदने … Read more

BREAKING NEWS : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2022 पासुन 38% दराने !

सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे .ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे .याबाबत कामगार व रोजगार ब्युरोचे प्रेस नोट रिलीज झाले आहे .सदर आकडेवारीनुसार सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये भरघोस वाढ होणार आहे . केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाकडुन … Read more

राज्य शासकीय / निवृत्तीवेनधारक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी , जुलै महिन्यापासुन 34 टक्के महागाई भत्ता राज्य शासनचा निर्णय .

राज्यातील शासकीय / निवृत्तीवेनधारक ,जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासुन 34 टक्के दराने वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे .याबाबत वित्त विभागाकडुन तयार करण्यात आलेला प्रस्तावाला राज्य शासनाकडुन हिरवा कंदील देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ निश्चित झाली आहे . राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 डी.ए वाढ ही केंद्र सरकारप्रमाणे दिली जाणार असुन 3 … Read more