आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळालेली आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जानेवारी 2023 पासून 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आला आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे . या संदर्भात केंद्रीय कॅबिनेटने महत्वपुर्ण निर्णय घेतला … Read more