व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी  सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहिर ! आजपासुन ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात .

शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षाकरीता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे . आजपासुन अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे . गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे सीईटी परीक्षेचे नियोजन विस्कळीत झाले होते . सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे . अभ्यासक्रम अर्ज भरण्याचा कालावधी परीक्षा दिनांक LLB ( 3 year ) 24 मार्च ते 12 एप्रिल … Read more