राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी ! जाणून घ्या सविस्तर अपडेट !
राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे दि.14 फेब्रुवारी 2023 पासून राज्य व्यापी संप आयोजित केले आहेत . राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडित काढण्यासाठी सरकारडून मेस्माची तयारी दर्शविली जात आहे .राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप सर्वात मोठा संप असणार आहे , कारण या संपामध्ये राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी एकाच वेळेस संपामध्ये सहभाग घेणार आहेत . 2005 नंतर राज्य … Read more