MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. यांत्रिकी मोटारगाडी 43 02. वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन ) 05 03. मोटार वाहन बॉडी बिल्डर 17   एकुण पदांची संख्या 65 पात्रता – … Read more

नौकरीची मोठी संधी – बस महामंडळ तब्बल दहा हजार पदांसाठी करणारी महाभरती .

बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे राज्य परिवहन महामंडळ कडुन तब्बल 10 हजार पदांसाठी महाभरती करण्यात येणार आहे . कारण महामडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करता येणार नाही . असे त्रिस्तरीय समितीने अहवाल उच्च न्यायालयास सादर केला आहे . यामुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनीकरण करणे बाबत आशा धुरावत चालल्या … Read more