महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी वेतनासंबंधीची आनंदाची बातमी याबाबतचा शासन निर्णय.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी वेतनासंबंधीची आनंदाची बातमी याबाबतचा शासन निर्णय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्याना माहे डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी  राज्य शासनाच्या गृह विभागाकडुन भरीव निधी  वाटप करण्यात आले आहेत. मागील दिड महिन्यांपासुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालु आहे .या संपावर अद्याप पर्यंत राज्य शासनाकडुन निर्णय घेण्यात आलेले नाही . शिवाय बस … Read more