NBCC नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन मध्ये भरती प्रक्रिया 2022

नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पद नाम पदाची संख्या 01. कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल ) 60 02. कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) 20 03. डेप्युटी सामान्य व्यवस्थापक 01   एकुण पदांची संख्या 81 … Read more