महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती सेवाप्रवेश नियमामध्ये मोठा बदल , या उमेदवारांना मिळणार अतिरीक्त गुण .

महाराष्ट्र राज्य पोलिस शिपाई भरती सेवाप्रवेश नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे . याबाबत महाराष्ट्र पोलिस अधिनियमामध्ये बदल करण्यात आला आहे . याबाबतचा अधिकृत्त आदेश दि.02.03.2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम 2011 नियम 8 च्या पोट नियम नंतर आणखीण एक पोट नियम समाविष्ट … Read more