NHPC नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पेरेशन लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया 2022 .

नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पेरेशन लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत  .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे. अ.क्र पद नाव पद संख्या 1. कनिष्ठ अभियंता  (सिव्हिल) 68 2. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) 34 3. कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 31   एकुण पद संख्या 133 पदानुसार शैक्षणिक पात्रता – संबंधित … Read more