Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
मराठीसंहिता ,राहुल पवार प्रतिनिधी मुंबई : सध्या जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करताना असत आहेत . जुनी पेन्शन प्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थि व सामाजिक सुरक्षा प्रदान करणेबाबत , राज्य शासनांकडून समितीचे गठण करण्यात आलेले असून , सदर समितीने राज्यातील कर्मचारी संघटनां , महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाकडून अहवाल मागविला आहे . जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर … Read more