ऑनलाईन भविष्य निर्वाह निधी स्लिप अशी काढा.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने भविष्य निर्वाह निधीची प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने कर्मचाऱ्यांना ऑनलाईन संकेतस्थळावर मागील सर्व संगणकीकृत्त करण्यात आलेले स्लिप तसेच जमा ,शिल्लक बाबत सर्व प्रकारचा हिशोब व स्लिप काढता येईल . यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा . सर्वप्रथम गुगल वर https://cag.gov.in/ae/mumbai/en या संकेतस्थळावर क्लिक करा हे संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर कर्मचारी पोर्टल ओपन होईल. या … Read more