भारत सरकार क्लोथिंग फॅक्टरी मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकरीची मोठी संधी .

भारत सरकारच्या क्लोथिंग फॅक्टरी मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 180 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . शैक्षणिक व स्किल पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – टेलर एकुण पद संख्या – 180 आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी (50 टक्के गुण ) /ITI/NCVT नौकरीचे … Read more